महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर आपत्कालीन प्रवासासाठी E-PASS कसा मिळवावा
महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी किंवा राज्यातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एक वेबसाइट सुरु केली आहे. ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी व्यक्ती E-Pass मिळवू शकतो.
ज्या लोकांना महाराष्ट्रात येण्याची किंवा बाहेर जाण्याची इच्छा आहे त्यांनी अधिकृत वेबसाईट कार जाऊन E-Paas साठी नोंदणी करणे आवश्यक आहे. E-Paas मंजूर होण्यापूर्वी अर्जदाराने सादर केलेल्या तपशिलांचे जिल्हा अधिकारी आढावा घेतील.
हा Blog तुम्हाला कसा वाटला comment करून नक्की कळवा.

अर्ज कसा करावा
- covid19.mhpolice.in वर जा.
- "Apply for Pass Here" वर क्लीक करा.
- सर्व तपशील योग्य पद्धतीने भर व संबंधित कागदपत्रे जोडा.
- "Submit" वर क्लिक करा- प्राप्त झालेला Token-ID सेव करून ठेवा.
- covid19.mhpolice.in वर आपण पास ची स्थिती तपासू शकता आणि पास मंजूर झाल्यावर तो डाउनलोड करू शकता.
हे करा
- अर्ज केवळ इंग्रजीतूनच भरावा.
- सर्व कागदपत्रे एका फाईल मध्ये एकत्र करा.
- प्रवास करताना पासची हार्ड/सॉफ्ट कॉपी जवळ ठेवा.
हे करू नका
- पाससाठी एकापेक्षा अधिक वेळा अर्ज करू नका.
- Token-ID सेव करायला विसरू नका.
- अधिकृतते शिवाय/वैधते पलीकडे पास वापरू नका.
हे वाचा
हा Blog तुम्हाला कसा वाटला comment करून नक्की कळवा.
2 comments
Click here for commentsUseful information
ReplyGood job
ReplyConversionConversion EmoticonEmoticon